सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मर्सिडीज बेबीना संघर्ष कसा कळेल - देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेना टोला -NNL


मुंबई।
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी झालेल्या सभेत शिवसेनेवर टीका केली होती . आपण कार सेवा केल्याचे फडणवीस म्हणाले होते . त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य  ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती . 

1857 च्या उठवात  देखील ते होते अस आदित्य ठाकरे म्हणाले होते . त्याच्या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले . सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मर्सिडीज बेबीनी कधी  संघर्ष पहिला नाही . कधी केला नाही . त्यांना सगळं आयत मिळालं .त्यामुळे कारसेवकाच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात . पण आमच्या सारख्या लाखो  कारसेवकांना  गर्व आहे .असं फडणवीस म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी