नांदेड| उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड - विशाखापट्टणम - नांदेड दरम्यान 02 उन्हाळी विशेष गाड्या चालवतील: -
क्र. | गाडी क्र. | पासून - पर्यंत | Dep | Arr | गाडी सुटण्याचा दिनांक |
1 | 07082 | हुजूर साहिब नांदेड - विशाखापट्टणम (शुक्र)
| 16.35 | 09.50 (दुसऱ्या दिवशी ) | 20.05.2022
|
2 | 07083 | विशाखापट्टणम – हुजूर साहिब नांदेड (रवीवार)
| 18.20 | 15.10 (दुसऱ्या दिवशी ) | 22.05.2022 |
या विशेष गाड्या मुदखेड, बासर , निजामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद, काझीपेठ, वारंगल, खम्मम, रायनापुडू, एलुरु, ताडेपल्लीगिदेम, राजमुंद्री, समलकोट, अन्नावरम, अनकापल्ले आणि दुव्वाडा स्थानकावर दोन्ही दिशेने थांबतील. या गाड्यांमध्ये AC II टियर, AC III टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.