जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन -NNL


नवीन नांदेड|
दि.०३ मे २०२२ रोजी रावसाहेब सुर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र चंदासिंग कॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौक तुप्पा येथे महान अस्पृश्योद्धारक, स्त्रीमुक्तीचे प्रणेते,श्रमाला व श्रमिकांना प्रतिष्ठा देणारे समतानायक, क्रांतीसूर्य जगतज्योतीमहात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रा.कॉ.सदाशिव भुयारे यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षा केंद्रास शुभेच्छा दिल्या आणि महात्मा बसव्वान्ना यांच्या कार्याची महती सांगीतली. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर शिवराज आप्पा वानोळे,लोकस्वराज्य आंदोलन प्रणित समतावादी एम्प्लाॅईज आॅर्गनायझेशन,नांदेड. चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटोळे.

रयत सेवाभावी संस्थेचे संचालक तथा राज्यउपाध्यक्ष, रा.क.पा. प्रा.कॉ.इरवंत सुर्यकार मराठवाडा प्रवक्ते कॉम्रेड संतोष शिंदे, राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी नांदेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नितीन गादेकर प्राध्यापक कॉम्रेड चिराग घायाळे, नांदेड जिल्हाध्यक्ष भारतीय प्राध्यापक शिक्षक संघटना प्रा. राज सुर्यवंशी, अनिकेत कांबळे, स्वप्निल कांबळे आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी