पाच दिवस धार्मिक कार्यक्रम.......
या कथेचे कथाकार श्री प्रणव महाराज धानोरकर हे अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचे कृपापाञ शिष्य आणि प्रसिद्ध भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांचे जावाई आहेत. धानोरकर महाराज त्यांच्या अमृतवाणीतून नायगाव येथे रमेश चिद्रावार यांच्या निवासस्थानी दिनांक चार एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान पाच दिवस श्री व्यंकटेश बालाजी भावकथा होणार आहे.