अर्धापूरात शासन पुरस्कार प्राप्त अमोल सरोदे यांचा सत्कार -NNL


अर्धापूर|
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याने राज्य शासनाने नुकताच सन्मान केलेल्या अमोल उद्धवराव सरोदे यांचा  शहरात  विविध संघटनांनी सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्राचार्य डॉ. के. के. पाटील, जिल्हा सचिव निळकंठराव मदने, नगरसेवक बाबूराव लंगडे,लक्ष्मीकांत मुळे,सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर, प्रा.डॉ.रघुनाथ शेटे, अँड.पी एम सरोदे,कृषी भुषण पुरस्कार प्राप्त राजकुमार मदने,पी आर पी उपाध्यक्ष संघरत्न खंदारे, चर्मकार तालुका अध्यक्ष गजानन जोगदंड, मारोती मुधळे, उध्दव सरोदे, भारत कांबळे, बबन लोखंडे ॲड.गौरव सरोदे, सीआयएसएफ वैभव सरोदे, विक्रांत कांबळे,गौतम ढवळे, प्रकाश कांबळे, संजय ताटे, राहुल सरोदे,रितेश कांबळे, निखिल मोरे,सचिन सरोदे, शुभम सरोदे, कृष्णा सरोदे, भीमा सरोदे, नटु सरोदे, राजू कांबळे, सुरेंद्र सरोदे आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी