या भागातील नागरिकांनी अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली कामे मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करुन परिसरातील नागरिकांनी नगरसेवक श्रीनिवास जाधव यांचे आभार मानले ,व यावेळी नांदेडचे माजी उपमहापौर विनयभाऊ गिरडे, नगरसेवक राजु काळे, सिद्धार्थ गायकवाड, बंजरग भेडेकंर, रामराव सोनसळे ,अक्षय मुपडे, राहुल वाधमारे,राठोड मामा, विकास राठोड, दया भाऊ, दिलीप जाधव , केशरबाई सर्पे, माधव राठोड, समाधान स्वामी, प्रल्हाद मुपडे, शिवा सोनुले, क्रिष्णा सुपेकर,ईश्वर कोडतीवार,किशोर कल्लुरे ,उबाळे मामा, राठोड तोटवाड मामा,यडपलवार मामा, नरवाडे मामा, संगिताताई,केंद्रे मावशी वानखेडे मामा, व भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.