तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान उद्धव ठाकरे साहेब या राज्याच्या विधिमंडळात राजकीय जातीवाद पेरणारे लोकप्रतिनिधी नको आहेत,याचा सत्ता/विपक्ष सर्वच पक्षांना त्रास होईल,त्यामुळे या जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी अमोल मिटकरी यांचा तात्काळ राजीनामाच घ्यावा,सद्यस्थितीत असे निर्णय झाले तर भविष्यात कोणत्याही जातीविषयी लोकप्रतिनिधी यांची जाहीर वक्तव्य करण्याची हिंमत होणार नाही. सकल ब्राह्मण समाजाची एकच मागणी असेल,आता माफी नको,फक्त राजीनामाच! असे मत ब्राह्मण समाजाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश युवा नेते गजानन जोशी यांनी व्यक्त केले...