इंदिरा गांधी हायस्कूल हडको चा पालक मेळावा उत्साहात संपन्न, पायाभूत अभ्यासक्रम पुस्तकाचे प्रकाशन -NNL


नविन नांदेड।
इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे पालक मेळावा दि.१९ एप्रिल रोजी शारदा भवन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे,नरेंद्र चव्हाण, मान्यवरांच्या पालक यांच्या ऊपसिथीत पायभुत अभ्यासक्रमाचे नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले 
    
इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे सन २०२१/२२ चा पालक मेळावा शारदा भवन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, यावेळी शारदा भवन शिक्षण संस्थेचे सदस्य नरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापक,  एल.एस.माचलोड, रामराव केंद्रे, पर्यवेक्षक गोविंदवाड व्हि.एल. एम.डबलु, कल्याणकर, पत्रकार, रमेश ठाकूर, छायाचित्रकार सांरग नेरलकर, पालक प्रतिनिधी अंजली साखरे, कर्ण मदस्वार ,सौ शिल्पा सोमाणी ,शिंदेताई ,चंद्रमनी कांबळे,सपना मादसवार, आशा वामन काटेवाड, जयश्रि पिराजी पांचाळ,यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
  
वार्षिक सुट्या मध्ये आगामी वर्षाचे अभ्यासक्रम व मागील नियोजन आधारित बेसिक कोर्स अभ्यासक्रम आयोजन करण्यात आल्याचे सह विचार सभा तथा पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे  पर्यवेक्षक गोविंदवाड यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
   
इंदिरा गांधी हायस्कूल हडको,व शालेय समितीचे अध्यक्ष  एस.एन.गजले, यांच्या वतीने शाळेचे उपमुख्याध्यापक रामरांव केंद्रे यांच्यी मुख्याध्यापक पदी पदोनती झाल्या बद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या, सुत्रसंचलन सिंधु ताई तिडके यांनी केले. पालक मेळावा यशस्वी आना गरड,किशनराव येवते, अमर बयास,विनोद जमदाडे, सुर्यवंशी आर.जी.राऊत, सचिन पाटील, अंबुलगेकर, गंदपवाड,बामणे,धसवाडकर, मस्के,पुयड ज्योती महाराज, नागरे ,वर्षा गायकवाड, पडोळे,मुंगल, यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर आभार राजेश राऊत यांनी मानले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी