दौलताबाद यार्ड मध्ये मालगाडी घसरल्यामुळे एक रेल्वे रद्द, काही अंशतः रद्द तर काहींची वेळ बदलली -NNL


नांदेड|
दिनांक 2 एप्रिल, 2022 रोजी  सकाळी दौलताबाद यार्ड मध्ये मालगाडी ची काही चाके घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे एक  रेल्वे रद्द करण्यात आली  आहे, काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

रद्द करण्यात आलेली गाडी :

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून

कुठे

गाडी सुटण्याचा दिनांक

1

12072

जालना

मुंबई सी.एस.एम.टी.

02.04.2022


अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :


अनु क्र.

गाडी क्र.

कुठून

कुठे

गाडी सुटण्याचा दिनांक

अंशतः रद्द

1

17649

हैदराबाद

औरंगाबाद

01.04.2022

परभणी – औरंगाबाद

2

17650

औरंगाबाद

हैदराबाद

02.04.2022

औरंगाबाद -परभणी

3

11410

निझामाबाद

पुणे

01.04.2022

जालना – पुणे

4

07778

मनमाड

नांदेड

02.04.2022

रोटेगाव -नांदेड

5

17688

धर्माबाद

मनमाड

02.04.2022

औरंगाबाद -मनमाड

6

17687

मनमाड

धर्माबाद

02.04.2022

मनमाड-औरंगाबाद

7

17661

काचीगुडा

रोटेगाव

02.04.2022

नांदेड-रोटेगाव

8

17662

रोटेगाव

काचीगुडा

02.04.2022

पोतुल -नांदेड

9

17231

नरसापूर

नगरसोल

01.04.2022

औरंगाबाद -नगरसोल


वेळ बदलेल्या गाड्या :


अनु क्र.

गाडी संख्या

कुठून-कुठे

नीयमित वेळ

बदललेली वेळ

1

12715

हुजूर साहिब नांदेड -अमृतसर

09.30

12.30

2

17618

हुजूर साहिब नांदेड -मुंबई सी.एस.एम.टी.

10.05

13.05

3

17232

नगरसोल-नरसापूर

12.50

15.50


उशिरा धावणाऱ्या गाड्या :


अनु क्र.

गाडी क्र.

कुठून-कुठे

गाडी सुटण्याचा दिनांक

स्थानक

1

17617

मुंबई सी.एस.एम.टी.- नांदेड

02.04.2022

मनमाड

2

12716

अमृतसर - नांदेड

01.04.2022

नगरसोल


या घटनेमुळे मुळे रेल्वे प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून रेल्वे प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहे. नरसापूर एक्स्प्रेस मधील प्रवाशांना शिर्डी येथे जाण्या करिता बसेसची व्यवस्था करण्यात आली. तसेच काही रेल्वे गाड्यांमध्ये अडलेल्या प्रवाशांसाठी अल्पोपहार , पाणी इत्यादी ची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे सेवा लवकरात लवकर पुर्ववत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासन सर्व प्रयत्न करीत  आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी