नांदेड| येथील स्वरगंध संगीत मंच च्या वतीने फिल्मी गीत रसिकांच्या मनोरंजनासाठी " गीतों का नजराना सफर सुहाना" या संगीत मेजवानीचे आयोजन हॉटेल विसावा पॅलेस शिवाजी नगर नांदेड येथे सायंकाळी 7:00 वा.करण्यांत आले आहे.
शहरातील स्थानिक उदयोन्मुख गायक कलावंत यावेळी सादरीकरण करणार आहेत.सर्व संगीत प्रेमींसाठी विनामूल्य प्रवेश असुन जास्तीत जास्त रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वरगंध चे प्रमुख साईनाथ लिंगाडे , डायरेक्टर प्रदीप सोनटक्के , दत्ता पारवेकर,सुरजित सिंग पुजारी,गणेशसिंह चंदेल कृष्णा भालेराव यांनी केले आहे.