नविन नांदेड| सावित्रीबाई फुले हायस्कूल नांदेड येथील पर्यवेक्षक देवसरकर यांच्यी इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे उपमुख्याध्यापक पदी पदौनती झाली असून त्यांचा या नियुक्ती बद्दल अभिनंदन होत आहे.
सावित्री बाई फुले हायस्कूल नांदेड येथे पर्यवेक्षक असलेले विलास देवसरकर हे तिनं वर्ष कार्यरत होते, संस्थेचे कार्यकारिणी सहसचिव उदय निंबाळकर यांनी एका नियुक्ती आदेशानुसार त्याची इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे उपमुख्याध्यापक पदी पदौनती दिली आहे. २० एप्रिल रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
या पदोन्नती मिळाल्या बद्दल शंकरराव चव्हाण सिडको मोढा कृती समितीचे अध्यक्ष भगवानराव ताटे, किशनराव येवते, सेवानिवृत्त कोळनुरे ज्ञानेशवर,चिटमलवार सुर्यकांत, मुख्याध्यापक एस.एल.माचलोड, जनार्दन गुपीले,प्रा.डा.रमेश नांदेडकर, गंदगपवाड,विजय पुयड, आर.जी.राऊत, एस.एन.गजले, विनोद जमदाडे,सजन रमेश, परशुराम गंदपवाड,प्राथमिक मुख्याध्यापक रमाकांत दसवाडकर, मस्के ,पत्रकार यांनी अभिनंदन केले.