नांदेड। जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 30 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 107 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आज औषधोपचारानंतर पनवेल मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका बाधिताला बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण असलेल्या एका बाधितावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 146
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 80 हजार 132
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 800
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 107
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – निरंक
आज उपचार घेत असलेले रुग्ण -1
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले –निरंक