जिल्ह्यात आज आढळला एक कोरोना बाधित -NNL


नांदेड|
 जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 52 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. बिलोली तालुक्यात ॲटीजन तपासणीद्वारे 1  कोरोना बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 106 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण असे एकुण व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 99 हजार 930

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 79 हजार 918

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 106

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-01

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी