औरंगाबाद – तिरुपती - औरंगाबाद दरम्यान दहा विशेष गाड्या तर नांदेड - विशाखापटनम - नांदेड दरम्यान सहा विशेष गाड्या -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून औरंगाबाद-तिरुपती- औरंगाबाद दरम्यान विशेष गाडीच्या दहा फेऱ्या मे महिन्यात करण्याचे ठरविले आहे तर नांदेड-विशाखापटनम-नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या एप्रिल मध्ये एक आणि मे महिन्यात पाच अशा सहा  फेऱ्या करण्याचे ठरविले आहे,  ते पुढील प्रमाणे :

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

दिनांक

एप्रिल -2022 

दिनांक

मे-2022    

1

07511 

तिरुपती ते औरंगाबाद

07.05

रविवार

07.00

सोमवार

 

----

1,8,15,22,29

2

07512

औरंगाबाद ते तिरुपती

23.15

सोमवार

22.20

मंगळवार

 

----

2,9,16,23,30

3

07082  

नांदेड ते विशाखापटनम

16.35 शुक्रवार

09.50

शनिवार

 

29

6 आणि 13

4

07082

विशाखापटनम ते नांदेड

18.20

रविवार  

15.10

सोमवार

 

---

1, 8 आणि 13

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी