यावेळी डॉ.प्रिय घुगे यांचा सत्कार करण्यात आला. या होते.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख चंद्रकांत शिंदे युवासेना ,उपतालुकाप्रमुख निखील शेळके ,उपशहर प्रमुख माऊली पिंपरकर, शहर सचिव ओमकार डोंबे,शुभम काळे,संभाजी कुरे राजु कावळे रामेश्वर हलके, नारायण मगर, गजानन वाजे, इत्यादी यावेळी उपस्थित होते.