नांदेड। गुढी पाडवा (उगादी) निमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दी ला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड – विशाखापटनम –हुजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष गाडी ची एक फेरी करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून – कुठे | गाडी सुटण्याची वेळ | गाडी पोहोचण्याची वेळ
|
गाडी सुटण्याची तारीख |
1 | 07082 | हुजूर साहिब नांदेड – विशाखापटनम | 16.35 (शुक्रवार) | 09.50 (शनिवार) |
1 एप्रिल, 2022 |
2 | 07083 | विशाखापटनम –हुजूर साहिब नांदेड | 18.20 (रविवार ) | 15.10 (सोमवार) |
3 एप्रिल, 202\2 |
या विशेष गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या, द्वितीय श्रेणी खुर्सी यान असे 18 डब्बे असतील.