शालेय व्यवस्थापन बैठकीला सरपंच सौ.मंदाकिनी यन्नावार,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपाध्यक्ष रवि पंडीत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सदरील व्यवस्थापण समितीची निवड करण्यात आली. ही सर्व निवड प्रक्रिया हि मुख्याध्यापीका सौ.माया पडकंटवार आणि नागमवाड यांनी अतिशय जबाबदारी पुर्ण आणि शांततामय वातावरणात पार पाडली. सदस्य म्हणुन सिमा वारकड,सुधामती भालेराव,
पार्वतीबाई गांनलेवाड, ऊर्मिला कदम,भागवत कदम, निळकंठ कदम, नामदेव कदम,विश्वनाथ नल्लेवाड, पार्वती बाई कदम, जयकुमार डोईबळे यांच्यी सदस्य म्हणुन निवड करण्यात आली. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होता.