नांदेड मध्ये होळीनिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते गोकुल बिशनकुमार यादव यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी धुळीवंदन दिनी बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत धुलीवंदन साजरा केला यावेळी जीवन जांगडे, भारत यादव डॉ.कैलाश भानुदास यादव, गगन यादव, विनय यादव,गोपाल फतेलष्करी, सुदर्शन अदमनकर,विठ्ठल गौरे, प्रेमकुमार जुन्नी,ओम यादव,अमोल यादव, शुभम यादव यांच्या सोबत यादव युवक संघ व मित्रपरिवाराची उपस्थिती होती. छाया -सचिन डोंगळीकर