दिवंगत पार्वतीबाई शिंदे पाटील यांच्या पार्थिव देहावर सोमवार दि.२१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ढाकणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती व तीन मुले असा परिवार आहे. लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव शिंदे पाटील यांच्या 'त्या' मोठ्या भावजय होत. पार्वतीबाई शिंदे यांच्या अकाली निधनाबद्दल ढाकणी व किवळा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.