चे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी राज्य सरकारच्या नाहक बदनामी कारक कृत्या विरोधात बजावनात आलेल्या नोटिसीचे दहन करण्यात आले व उध्दव ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विजय असो ....हर हर मोदी घर घर मोदी... मा देवेंद्रजी फडणवीस अंगार है,,, बाकी सब भंगार है, देवेंद्रजी फडणीस संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, हमारा नेता कैसा हो देव्रेंद्रफडणीस जैसा हो....
आशा घोषनांनी श्री प्रमेश्वर मंदिर परिसर दणाणून गेला होता यावेळी भाजपा शहर अध्यक्ष श्री खंडु एम चव्हाण युवा मोर्चा शहराध्यक्ष राम जाधव अल्पसंख्याक ता अध्यक्ष हिदायत खान सुभाष माने सोनु कोमावार गंगाधर मिरजगावे, सो मि ता अध्यक्ष विनोद दुर्गेकर सोनारीकर विनायक ढोणे महेश काळे बालाजी ढोणे परमेश्वर जाधव प्रशांत ढोणे अजय सुनकुलवार संदिप पागडपवार यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठा संख्या उपस्थित होते.