त्यांच्या पश्चात दोन मुले जनार्धन अभंगे व प्रकाश अभंगे व तीन मुली शशिकला तुकाराम कांबळे, अनिता भीमराव कानिंदे, पुष्पलता सुभाष कांबळे, सुना शांताबाई जनार्धन अभंगे, अनुप्रिया प्रकाश अभंगे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी 17 मार्च 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता एकंबा येथे शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.