नांदेड| लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील मुळ रहिवाशी तथा ज्येष्ठ नागरीक संभाजी सटवाजी डुबे (80) यांचे वृद्धापकाळाने दि. 13 मार्च रोजी दुपारी निधन झाले .
त्यांच्या पार्थिवावर दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बळीरामपूर येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातू, नातवंडे असा परिवार आहे. युवक काँग्रेसचे महासचिव संजय गोठमुखे यांचे ते आजोबा होत.