या शिबिरात १कब मास्टर व ४ फ्लॉक लीडर यांच्यासह ५ कब व १४ बुलबुलनी सहभाग नोंदवला.शिबीर प्रमुख म्हणून श्रीमती भागीरथी बच्चेवार,ए.एल.टी.गाईड तथा जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड यांनी कार्य केले व शिबीर सहायक म्हणून श्रीमती शिवकाशी तांडे,श्रीमती मीना झाडबुके यांनी कार्य केले.या शिबिरात तोंडी,प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेण्यात आल्या.शिबीर यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.