होळी सणांचा निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १७ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता विनोद सुत्रावे अध्यक्ष भावसार समाज सिडको संजय पेठकर, शिवराज पेडंकर ,अंनत पेठकर,लक्षमण माळवतकर, विशावनंद परळकर, अंकुश पाटील,गोपाळ पाटील, सोमनाथ सुर्यवंशी,राजु वनसागर, संतोष वाघमारे, सचिन पेठकर व युवक महिला व परिसरातील नागरीकांच्या ऊपसिथीत पर्यावरण पुरक होळीचे दहन करण्यात आले,या वेळी विधीवत पूजा करण्यात आली.