यांच्या पश्चात पत्नी दोन मुल तिन मुली सुना नातवंडे, पंतु असा परिवार आहे. कुंटुर येथील लोकमत पत्रकार अनिल चंदर कांबळे कुंटूरकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दिनांक 31/3/2022/ रोजी गुरूवारी सकाळी 12 वा. कुंटुर येथील शमसान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.