नवीन नांदेड। मराठवाड्याचे भाग्यविधाते के डॉ शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्य धनेगाव वडगाव येथील समाधी स्थळी राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण , माजी आमदार अमिता भाभी चव्हाण व परिवाराने,काँग्रेस पदाधिकारी ,कार्यकर्ते महिला,युवक यांनी अभिवादन
दि २६ फेब्रुवारी रोजी मराठवाड्याचे भाग्यविधाते के डॉ शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त धनेगाव वडगाव येथील समाधी स्थळी सकाळी प्रारंभी ,अशोकराव चव्हाण ,अमिता भाभी ,व कन्या जया व सुजया यांच्या सह चव्हाण परिवाराने पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या नंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड परिक्षेत्राचे निसार तांबोळी, आ. मोहनराव हंबर्डे ,आ.अमर राजुरकर,माजी आ.डी पि सावंत,ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.मगारांनी अंबुलगेकर, महापौर जयश्री ताई पावडे ,उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर , माजी चेअरमन गणपतराव तिडके
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुयड पुणेगावकर,, नगरसेवक बालाजी जाधव , जिल्हाधिकारी ,डॉ इटनकर , पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, जिल्हाधिकारी डॉ .विपीन ईटणकर, आयुक्त डॉ सुनिल लहाने,अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे,मनपा उपायुक्त गिरीश कदम, उपजिल्हाधिकारी कुलकर्णी तहसीलदार किरण अंबेकर , जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी वर्षा ठाकुर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे,सभापती संजय बेळगे, माजी पंचायत समिती सभापती बालाजी राव पांडागळे, पक्षप्रवकता संतोष पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य मिनलताई खतगावकर, नांदेड तालुका अध्यक्ष निलेश पावडे,सतिश देशमुख, नामदेव केशवे,कामाजी पवार,अशोक कदम,वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे ,बळीरामपूर सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, डॉ.कालीदास मोरेपंचायत समिती चे सदस्य गंगाधर नरवाडे, श्रीनिवास मोरे,नगरसेवक राजू काळे ,माजी नगर सेविका प्रा .डॉ ,ललिता शिंदे डॉ. करुणा जमदाडे ,दलित मित्र नारायण कोंलबीकर, माधव आंबटवार ,डॉ नरेश रायेवार ,माजी नगरसेवक ,प्रा अशोक मोरे , सिध्दार्थ गायकवाड, संजय इंगेवाड,डॉ.अशोक कलंत्री,वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कंचनगिरे, प्रा.रमेश नांदेडकर,आहत खान पठाण,के.एल .ढाकणिकर,
आनंदराव गायकवाड , भि.ना.गायकवाड,डॉ रमेश नांदेडकर , शंकरराव धिरडीकर, पंचायत समिती नांदेड उपसभापती प्रतिनिधी शेख फयुम शेख रहिम,वाजेगाव चे सरपंच शेख जमिल, धनेगाव संरपच पिंटु पाटील शिंदे,बळीरामपुर अमोल गोडबोले, बाभुळगाव पुंडलिक मस्के, यासह ग्रामिण भागातील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतुन व तालुक्यातील अनेक गावातुन वाजेगाव, धनेगाव, बळीरामपूर, तुपा, कांकाडी, विष्णुपुरी,परीसरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सह युवक महिला आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी , कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.