नविन नांदेड। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,व डाॅ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिवमती सिमा पाटील यांच्या शाहीरी जलसा या कार्यक्रमाचे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री अशोकराव चव्हाण तर उध्दघाटक म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मान्यवरांच्यी ऊपसिथीती राहणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवमती सिमा पाटील यांच्या शाहीरी जलसा कार्यक्रम चे आयोजन केले असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री अशोक राव चव्हाण, उध्दघाटक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, विशेष अतिथी म्हणून खासदार हेमंत पाटील,आ.अमरनाथ राजुरकर,नांदेड दक्षिण आ. मोहनराव हंबर्डे,आ.राम पाटील रातोळीकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, अब्दुल सत्तार.
प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेविका सौ.इंदुबाई घोगरे पाटील,सौ.मंगला देशमुख, सौ.बेबीताई गुपीले,सौ.चित्रा गायकवाड , शांताबाई गोरे, सौ.दिपाली मोरे, नगरसेवक श्रीनिवास जाधव ,राजु पाटील काळे,यांच्या सह माजी नगरसेविका, नगरसेवक व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे ,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी ऊपसिथीत राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप कदम, स्वागताध्यक्ष संग्राम पाटील मोरे,सचिव बापुसाहेब पाटील, सह सचिव वंसत कदम, कार्याध्यक्ष राजु लांडगे यांच्या सह मार्गदर्शक व उपाध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे,अमोल जाधव, दिपक भरकड, शंकुतला पांडे,कमल हिवराळे,वंदना मस्के व पदाधिकारी ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष त्रयंबक कदम,संभाजी ब्रिगेडचे गजानन शिंदे, जिजाऊ ब्रिगेडचा ज्योती पाटील, सोपान पांडे, साहेबराव गाढे,जयंवत काळे,भगवान ताटे यांच्या सह प्रसिध्दी प्रमुख,संघटक , सुत्रसंचलन समिती मिरवणूक समिती,व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सिडको यांच्या वतीने करण्यात आले आहे.