ऑक्सिजन निर्मिती केंद्र ,सिसिटीव्ही कॅमेरे आणी जल शुद्धिकरण केंद्राचे लोकार्पण-NNL

मतदारसंघातील आरोग्य सुविधा मजबुत करून रुग्णांना उपचारासाठी उत्तम सुविधा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार डॉ.तुषार राठोड - खा.प्रताप पा.चिखलीकर

मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रूग्णांना उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रिय आ.डॉ. तुषार राठोड यांनी केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून तालुक्यातील रूग्णांसाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात प्रति मिनिट 800 लिटर वायु ( आक्सीजन ) निर्मिती केंद्राचे , सिसिटीव्ही कॅमेरा रूम आणी जल शुद्धिकरण केंद्राचा लोकार्पण सोहाळा व विविध विकास कामाचे उदघाटन नांदेडचे लोकप्रिय खा. प्रताप पा.चिखलीकर, लोकप्रिय आ. डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्केट कमिटीचे सभापती खुशालराव पा.उमरदरीकर, माजी सभापती बळवंत पा. बेटमोगरेकर, मा. नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, मराठवाडा भुषण डॉ.दिलीपजी पुंडे,डॉ.सतीश ताजने,अशोक गजलवाड, प.स सभापती प्र‌.लक्ष्मण पा. खैरकेकर,व्यंकटराव पा.चांडोळकर,डॉ.वीरभद्र हिमगिरे,

नगरसेवक राजकुमार बामणे,दीपक मुक्कावार,शिवा मुद्देवाड ,अनिल जाजू,गोविंद घोगरे,किशोरसिंह चौहान, उत्तमराव बनसोडे,गजानन कवटीकवार ,विनोद आंडेपवार ,बाळू काळे,डॉ.अतुल देबडवर ,अशोक चौधरी,अमोल मडगुलवर ,नासार खान पठाण, व्यंकटराव लोहबंदे,राजू घोडके,राम सावकार पत्तेवार,संदीप बादेवाड, विनोद दंडलवाड, शिवकुमार बंडे,खाजा धुंदी,व्यंकट जाधव वसुर ,बाळू नाईक,मुजिफ सौदागर,माधव राठोड,बबन ठाकूर,मुजिफ सौदागर,खाजा धुंदी,गणेश पाटील,संगमेश्वर देवक्तते, गजानन साखरे,मिलिंद लोहबंदे,बुक्का पाटील,केशव पाटील,सुरेश पाटील,कपिल पाटील ईटग्याळ ,बिरु नारणाली,पत्रकार संदीप कामशेट्टे,किशोर संगेवार, सुशील पत्की, यशवंत बोडके, उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी