नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमरदरी तालुका मुखेड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात आली.
यावेळी पक्ष निरीक्षक अँड.निशांत वाघमारे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा.प्रांजलीताई रावणगावकर,शादुल होनवडकर जिल्हा अध्यक्ष सो.मी.सेल नांदेड,संभाजी पाटील मुकनर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड,शंकर पाटील सळगरकर जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,दिनेश पाटील केरूरकर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुखेड.
रमाकांत पाटील हिवराळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुखेड,बालाजी चाफेकर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड ,अँड.लक्ष्मण सोमवारे तालुका सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड,.युवराज चव्हाण तालुका सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड,कैलास माधसवाड प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड, जयभीम सोनकांबळे शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड,आनंदा शिंपाळे तालुका कोषाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुखेड आदी मान्यवर उपस्थित राहून नवीन पदाधिकारी शाखा अध्यक्ष रवी रोडगे,शाखा उपाध्यक्ष विकास जाधव,शाखा कार्याध्यक्ष संगीत जाधव,शाखा संघटक केशव बनसोडे,शाखा सचिव प्रल्हाद गायकवाड, शाखा कोषाध्यक्ष माधव कोणापुरे, शाखा सदस्य मा.कृष्णा शिनगारे.चंद्रकांत गायकवाड, पवन हादवे, सुनील कोणापुरे,गजानन कोणापुरे,दिलीप जाधव,सचिन जाधव यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.