नांदेड, आनंदा बोकारे| शहरातील विष्णुनगर भागात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री तुळजा भवाणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विष्णुनगर भागातील श्री तुळजा भवाणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज अभिषेक, महिला भजणी मंडळाचे जागर देवीचा व भजणी मंडळ, बुधवार 13 ऑक्टोबर रोजी होम हवनाचा कार्यक्रम व भजणी गोपाळ विष्णु कृष्ण भजणी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संयोजन समितीने केले आहे.