इस्लापूर, विजय अल्पेवाड| गेली दोन दिवसापासून हिमायतनगर सह वरील भागात मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे नाले वाहू लागले असून, नाल्याचे पाणी नदीचे आल्याने नदी दुथडी भरून वाहते आहे. या नदीचे पाणी सहस्रकुंड धबधब्यात कोसळत असल्याने येथील धबधबा प्रचंड क्षमतेने वाहू लागला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.