मध्य रेल्वे चे पत्र क्र. ०७/४४४ दिनांक २३.०७.२०२१
नांदेड| मध्य रेल्वे ने सूचित केल्या नुसार , मध्य रेल्वे मधील इगतपुरी-कसारा-कल्याण घाटांमध्ये अति पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे तसेच काही ठिकाणी रेल्वे पटरी वर आलेल्या पाण्यामुळे तर काही ठिकाणी रेल्वे पटरी वाहून गेल्यामुळे मध्य रेल्वे ने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या पैकी नांदेड विभागातील पुढील गाड्या पुढे दिलेल्या तारखेस रद्द करण्यात येत आहेत.
यापैकी नांदेड विभागातील पुढील गाड्या पुढे दिलेल्या तारखेस रद्द करण्यात येत आहेत.
क्र. गाडी संख्या कुठून - कुठे दिनांक शेरा
१ ०११४१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
२ ०११४२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
३ ०७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
४ ०७६१२ मुंबई-नांदेड राज्य राणी विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
५ ०७६१३ पनवेल-नांदेड पनवेल विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
६ ०७६१४ नांदेड-पनवेल पनवेल विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
७ ०७६१७ नांदेड-मुंबई तपोवन विशेष २४, २५, २६ आणि २७ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द
८ ०७६१८ मुंबई-नांदेड तपोवन विशेष २५, २६, २७ आणि २८ जुलै, २०२१ पूर्णतः रद्द