मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून जाऊन हदगाव हिमायतनगर मार्ग बंद -NNL


हिमायतनगर, अनिल नाईक| रुद्राणी कंपनीच्या ठेकदाराकडून राष्ट्रीय महामार्गाचे काम करता पुलाचे कामे केली गेली नसल्याने मुसळधार पावसाने पर्यायी पूल वाहून गेल्याने हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद पडला आहे. ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे या रस्त्याने जाताना चिखलातून मार्ग काढावा लागतो अनेक अनेक ठिकाणी वाहने फसून बसता असल्याने ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे. 


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी