बिलोली| तालुक्यातील मौजे तोरणा येथे ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाणा-या उमरीच्या व्यक्तीचा जीव विजय शिंदे आणि दुगाव येथील काही मित्रांनी वाचविला आहे. वाहून गेलेल्या युवक हा उमरी येथील गिलचे आडनावाचा होता. पुरात अडकलेल्या व्यक्तीची मोटरसायकल मात्र वाहुन गेली. याच ठिकाणी राज्य महामार्गावर पुलाचे काम चालू आहे... त्यामुळे पुराचे पाणी साचून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. याचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मीळवी अशी मागणी होत आहे.