मुसळधार पावसामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील पिके पाण्याखाली -NNL


हिमायतनगर, अनिल नाईक | काल सायंकाळी पाच वाजता पारवा बु व मोरगाव. कांडली बु वडगाव, टाकराळा, मानसिंग तांडा, दरेगाव तांडा, बोरगाव ता, वटफळी, कांडली खु., आष्टी परिसरात ढग फुटी होऊन शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरयांना योग्य ती मदत होईल असे काम प्रसासनाने करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी