नायगाव भागात हरणांच्या कळपांचा उच्छाद, पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट - NNL


नायगाव|
५०० हरणाच्या कळपामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी होटाळा, कांडाळा, मरवाळी तांडा, खंडगाव मधील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. कोवळे सोयाबीनचे पिक खात आहेत. पहिलेचं बऱ्यांच शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. 

त्यातचं कृषीदुकानदार सुध्दा शेतकऱ्यांना सरेआम लुटले आहेत २७०० ते ३३०० ची सोयाबीनची बॅग सऱ्हास ४०००, ४५०० विकले. तरी वन विभागाने हरणाचा लवकरचं बंदोबस्त करावा व होणारी नुकसान टाळावी. अन्यथा शेतकरी हरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या शिवाय दुसऱ्यां पर्याय नाही. असा सूर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओसह मैसेजमधून उमटत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी