भाजपा-सेना महायुतीचे हिंगोली मतदार संघाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ सौ राजश्री पाटील यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद गटात मतदारांच्या भेटी गाठी घेऊन मताधिक्याने निवडणून आणण्याचे आव्हान केले आहे.
हिमायतनगर भेटीदरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील पुरुष व महिलां आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
त्यानंतर भाजपा महिला आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या हिमायतनगर, सरसम येथील छोटेखानी बैठकीत महिलांना राजश्रीताई पाटील यांनी मार्गदर्शन केले. हिंगोलीचे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपा आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. या भेटी दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष अशिष सकवान, भाजपाचे जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील, यल्लप्पा गुंडेवार, खंडु चव्हाण, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे विधानसभा संघटक विजय वळसे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विभाग प्रमुख संजय काईतवाड, सत्यव्रत ढोले, रामचंद्र पाटील, राजू पाटील शेलोडेकर, किशनराव वानखेडे, प्रकाश जाधव, अरविंद पाटील सिरपल्लीकर, पवन करेवाड सिरंजनीकर, रवी पाटील टेंम्भीकर, सुरज दासेवार, संतोष पाटील, योगेश पवार, रवींद्र दमकोंद्वार, साईनाथ धोबे, आनंद कदम, मधुकर पांचाळ, सौ. ज्योतीताई देशमुख, सौ. ज्योतीताई बेदरकर, सौ सुनंदा दासेवार, सौ.कौशल्याबाई, गौरव सूर्यवंशी, मंडलवाड दादा, दमकोंडवार दादा, मोतेवार काका, बालू ढोणे, गजानन पिंपळे व भाजपा - सेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.