सरसम बु. गावामध्ये अवैद्य दारू विक्रीच्या विरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, बुधवारी सकाळी दारूचा पुरवठा करणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडून चोप दिला. आणि डोक्यावरून दारूच्या पेटी ठेऊन गावातून धिंड काढत पोलिसाच्या स्वाधीन केले.
छाया - व्यंकटेश धोबे(नांदेड न्यूज लाईव्ह सेवा)