हजारो कार्यकर्ते शिवसैनेत



हदगाव(शिवाजी देशमुख)मनसचेे जिल्हा सचिव डॉ.संजय पवार यांच्या सहीत हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील 71 मनसे शाखाप्रमुखांनी हदगाव येथील एका जाहीर प्रवेश सभेतुन शिवसैनेत प्रवेश केला हा प्रवेश सोहळा नांदेड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी मनसेचे हजारो कार्यकत्यांनी शिवबंधन बांधले यामुळे हदगाव विधानसभा मतदारसंघातील सेनेची ताखत वाढली असुन या प्रवेश सभेचे मनसे कार्यकर्त्याच्या उपस्थित विरोधकांचे धाबे दणानले आहेत.

यावेळी माजी तालुका प्रमुख पांडूरंग कोल्हे, शिवसेनेचे विधानसभा उमेदवार नागेश पाटील आष्टीकर, माजी.जी.प.सदस्य बाबुराव कदम, शामराव चव्हाण, विवेक देशमुख, संभाजी लाडंगे, सुभाा जाधव, राम राठोड, रामु ठाकरे, गजानन पवार, रमेश घंटलवाड, सुधाकर महाजन, पुपातार्इ देशमुखे, सौ.लतातार्इ फाळके, यांची प्रमुख उपस्थिती होती. संतोष सोळंके, गणेश कदम, के.डी.देशमुख, दता मेंडके, कुलदीप मस्के, नंदकिशोर भोसले, कल्याण शिंदे, संजय नाथराव पेदे, भगवानराव सुर्यवंशी, लतातार्इ डोरले, विनायक मोरे, सचितानंद महाजन, दिलीप चौतमल, रामु चव्हाण, राजु तावडे, पाशा, वजीर, सुभाष देशमुख, संदिप सादुलवार, बालाजी कहाळे, रमेश पिन्नलवार, शिवाजी लामतुरे, संदिप उंचेवार, शंकर जळके, सचिन माने, प्रदिप गंघाळे, मंगेश रांजने, डॉ.मनोहर राठोड, गंगाबार्इ पुरी, सदानंद चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश सुर्यवंशी, बालाजी धोंगडे, नागोराव देशमुख, संजय माने, बालाजी दतराव वाघमारे, भारत हिरामन वाघमारे, अरुण शांताराम हडसणकर, गजानन गव्हाणे, विजय साबळे, विठल गंगाराम धनगरे, काशिनाथ फटाले, लिंबाजी कोल्हे, लयराम खानजोडे, तानाजी काबंळे, बालाजी वारकड, अरविंद शिंदे, रमेश हमंद, सिध्देश्‍वर अर्धापुरे, हिनतीन वानखेडे, बाबाराव नरवाडे, संतोष चव्हाण, राजु चव्हाण, ज्ञानेश्‍वर पवार, दतराव पवार, दतराव पवार,शिवाजी कदम, कमलकिशोर नरवाडे, गजानन नरवाडे, दिगाबंर तंत्रे, वैजनाथ गायकवाड, विणु वानखेडे, विलास वानखेडे, विणु शिंदे, विजय अडकिणे, गणेश कवाने, अरुण फटाले, सतिश वानखेडे, शिवशंकर वानखेडे, तानाजी शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष सोळंके, सतिश सोळंके, विजय गिरी, संदिप भादे, बालाजी चौतमल, गजानन पतंगे, सुधाकर तावडे, सुनिल शिंदे, अनिल शिंदे, प्रशांत चौतमल, गजानन निर्मल, अनिल कोकाटे, बंडु काकडे, राजेद्र जाधव, निर्गून जाधव, विजय शिंदे, किरण नरवाडे, पंजाब जाधव, लक्ष्मन जाधव, गणेश पौळ, रामेश्‍वर पडफळ, परमेश्‍वर कदम, संतोष सावतकर, रेश्माजी जाधव, रामेश्‍वर जाधव,ज्ञानेश्‍वर देशमुख, चिमन लोटे, एकनाथ कानोडे, देविदास पोत्रे, भगवान भुरके, गोविंद कहाळे,ज्ञानेश्‍वर डाखोरे, लिंबाजी कोल्हे, गणेश सुर्यवंशी, मनोज तपासकर, राजु झळके, तुकाराम गवले, जुनेद पाशा, रवि जाधव बालाजी कदम, अमोल वाढोनकर, नामदेव वानोळे, सुभाष डुकरे, शिवाजी शिंदे, अरविदं सरकटे, निवृती देवसरकर, गजानन माने, दिगाबंर देवसरकर, आदिसह हजारो कार्यकत्यांनी सेनेत प्रवेश घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी