सावित्रीबाईंच्या परिश्रमाने शिक्षण क्षेत्रात मोठा बदल ...अक्कलवाड
हिमायतनगर(अनिल मादसवार)आज संपूर्ण महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांच्या १८२ वि जयंतीला माळेगाव यात्रेची सुट्टी असताना देखील चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला उपस्थिती दर्शविली हि अभिनंदनास्पद बाब आहे. त्या काळी सावित्रीबाईंनि केलेल्या परिश्रमाला यश मिळाले असून, शाळेत वाढणाऱ्या मुलींची संख्या पाहता शिक्षण क्षेत्रात हा फार मोठा बदल आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला - मुलींनी पुरुषांच्या खांद्याला - खांदा लावून प्रथम क्रमांक उच्च पदस्त होत आहेत. वाचाल तर वाचला ....................