माळेगाव'च्या 'लाल' मातीतली राजकीय कुस्ती; अन काजू-बदाम
लोहा(हरिहर धूतमल)माळेगाव यात्रा बहुढंगाची...बहुरंगाची... मनाचा छेद घेणारी असते. राजकीय 'खुराका' शिवाय पहेलवानांना उत्साह येताच नाही. माळेगावच्या लाल मातीतील कुस्त्या प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा फड रंगण्यापूर्वीच व्यासपीठावर जिल्हा परीषेदेतील मातब्बर मल्लांच्या राजकीय कुस्तीने डावात रंगत आणली. दररोजच नव्या डावपेचातून पाडापाडीची कुस्ती आम्ही तेलमालिश करून वर्षभर खेळतो त्यासाठी काजू-बदाम या खुराकावर भाष्य करत जि.प.अध्यक्ष,शिक्षण व आरोग्य सभापती यांच्यात चांगलाच डाव भरला. ......