महिलेला विष पाजून मारणाऱ्या चार पुरुषा सह एका महिलेला जन्मठेप
नांदेड(प्रतिनिधी)पूर्व दुश्मनीच्या कारणावरुन गोंडे महागाव ता.किनवट येथे एका महिलेला विष पाजवून तिचा खून करणाऱ्या चार पुरुष आणि एक महिला अशा पाच जणांना नांदेडचे तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.बी.म्हस्के यांनी जन्मठेप ठोठावली आहे. ..............