नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) गाडी संख्या 12716 अमृतसर – हजूर साहिब नांदेड सचखंड एक्स्प्रेस हि येणारी गाडी 14.00 तास उशिरा येत आहे. यामुळे गाडी संख्या 12715 हु.सा.नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज दिनांक 24.11.2017 रोजी (Friday) सकाळी 09.30 वाजता एवजी दुपारी 14.30 वाजता सुटेल. याची प्रवाश्यानी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आजची अमृतसर - सचखंड एक्स्प्रेस दुपारी 14.30 वाजता सुटणार
नृसिंह न्यूज नेटवर्क
0
Tags
ताज्या बातम्या