श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचा आस्वाद घ्यावा- दिलीप पाटील बेटमोगरेकर
नांदेड(अनिल मादसवार)यंदाच्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मोठया प्रमाणात पशुपालकांनी हजेरी लावली आहे. यावर्षी त्यांच्यासाठी बक्षिसांची तरतूदही वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा यात्रास्थळी पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांसह सर्वांनीच यात्रेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे. ......
माळेगाव यात्रेत चार लाखाचा कुत्रा..
लोहा(वार्ताहर)कुत्रा म्हंटल कि, आपणाला गावभर हिंडणार्या रात्री - बेरात्री गल्लीत भुंकनारयांची आठवण येते. घ्यायचा म्हंटल तरी हजार पासून दहा - वीस हजर पर्यंत बस्स..पण विश्वास बसणार नाही. परंतु वास्तव आहे मालेगावच्या यात्रेत श्वान - अश्व - कुक्कुट प्रदर्शनात जर्मनीतून आयात केलेला " जर्मन शेफर्ड " जातीचा चार लाख रुपये..........