खडकी बाजार शिवारात अज्ञातांनी पेटविल्या दोन गवताच्या सुड्या...
जनावरांच्या तोंडाचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरापासून जवळच असलेल्या खडकी बा. शिवारातील दोन शेतकऱ्याच्या शेतातील गवताचे वैरणाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना चार दिवसाच्या फरकाने दोन ठिकाणी मध्यरात्रीला घडली आहे. या घटनेत दोन शेतकर्याचे लाखोचे नुकसान झाले आहे. ..........