8 जाने.ला पोलिस रेझिंग डे चा भव्य समारोप सोहळा
"शांतीपर्व तथा पयामे अमन' पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड(प्रतिनिधी)2 ते 8 जानेवारी दरम्यान साजरा होत असलेला "पोलिस रेझिंग डे'समारोह समापन सोहळा 8 जानेवारी रोजी पोलिस मुख्यालयात 4 हजार पोलिस मित्रांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.या कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप बिश्नोई हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. .........