क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्रबोस जयंतीचे आयोजन
हिमायतनगर(अनिल मादसवार)तुम मुझे खून दो..मी तुम्हे आजादी दुंगा.. / असा नारा देणारे क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी तथा आजाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११६ व्या जयंतीचे आयोजन आगामी ३० जानेवारी रोजी करण्यात आले असून, या कार्यक्रमास तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मुस्लिम सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
क्रांतिकारक तथा आजाद हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११६ सर्वत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने दि.३० रोजी येथील राजा भगीरथ विद्यालयात विविध क्षेत्रात कार्य करणार्यांना पुरस्कार व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषण स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवरावजी पाटील व तहसीलदार श्री गायकवाड यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जी.प.उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, जी.प.सदस्य सुभाष राठोड, रेहाना बी शे.चांद, पंचायत समिती सभापती वामनराव वानखेडे, प.स.सदस्य बालाजी राठोड, माहूरचे शिवसेना तालुका प्रमुख ज्योतिबा खराटे, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. प्रकाश वानखेडे, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोशे, पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, गटशिक्षण अधिकारी श्री संगपवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर राठोड, डॉ.पांडुरंग कांबळे, सरपंच गंगाबाई शिंदे, परमेश्वर गोपतवाड, एड.अमोल वाघ, पुर्णाचे मा.नगराध्यक्ष मोहन मोरे, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानबा पोपलवर, गंगाधर वाघमारे, अशोक अनगुलवार, अनिल भोरे, दत्ता शिरणे, पाशा खातीब, प्रेमकुमार धर्माधिकारी, परमेश्वर शिंदे, जांबुवंत मिराशे, दिलीप शिंदे, धम्मपाल मुनेश्वर आदींची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मुस्लिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष शे.इस्माईल, जी.संपर्क प्रमुख फेरोज खान युसुफ खान, शे.खायुम, शे.इब्राहीम, अहेमद खान, शे.रफिक, शे.अकबर, शे.कलीम, शे.मौसीन, खायुम खान, शे.नसीर, अंजत खान, इब्राहीम खान आदींनी केले आहे.