करोडो रुपयांची कामे करणाऱ्या मजूर संस्थेची अफरातफर चव्हाट्यावर
गुन्हे दाखल करण्यासाठी मुंडण व अर्धनग्न उपोषण सुरु ..
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील दुधड येथील नोंदणीकृत मजूर संस्थेत मूळ मजुरांना डावलून परस्पर दुसर्यांची नावे समाविष्ठ करण्यात आल्याने संचालकावर व खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंडण व अर्धनग्न उपोषण मूळ मजुरांनी येथील तहसील कार्यालयासमोर सुरु केले आहे. ............