भाजी - भाकर प्रसाद

तामसा येथील भाजी - भाकर प्रसादाचा ६० हजाराहून अधिक भक्तांनी घेतला लाभ

तामसा(देविदास स्वामी/अशोक गायकवाड)तामसा येथून जवळ असलेल्या बारालिंग महादेव मंदिर तीर्थक्षेत्रावर मकर संक्रांतीच्या करीच्या दिवशी दुपारी १२ वाजता अर्चक रेवनसिद्ध महाराज यांच्या हातसे नैवेद्य अर्पण करून भाजी - भाकर प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली असून, वृत्त लिहीपर्यंत ६० हजारहून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. ठिकाणी असलेल्या काही पोलिसांनी दर्शन व प्रसादसाठी आलेल्या भक्तांना लोटून दिल्याने अनेकांनी पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. .....

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी