मराठी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी तामश्याची भाजी भाकरी पंगत
तामसा(देविदास स्वामी)तामसा -भोकर रस्त्यावर असलेल्या बारालिंग महादेव मंदिराची अनोखी भाजी - भाकरी पंगत यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून, मकर संक्रांतीच्या दुसर्या दिवशी (कारीच्या दिनी) श्रद्धा आणि मोठ्या हर्षोल्हासात पंगत होणार आहे. सध्या स्थितीत बारालिंग महादेवाच्या हेमाडपंथी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. ............